एकनाथी भागवत icon

एकनाथी भागवत

1.1

एकनाथ महाराज यांच्या जीवनातील अद्भुत वांग्मय म्हणजे एकनाथी भागवत हा ग्रंथ होय.

App Information

Version
Update
Mar 03, 2024
Developer
Google Play ID
Installs
1,000+

App Names

App Description
आईकाजी तुम्ही भक्त भागवत | कराल ते हित सत्य करा||

पैठण निवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जीवनातील अद्भुत वांग्मय म्हणजे एकनाथी भागवत हा ग्रंथ होय.भागवत महापुराणाच्या एकादश स्कंदा वरील टीका असून

सर्वाभूती पाहे एक वासुदेव ||

आणि भगवत भाव या तत्त्वावर आधारित परमार्थ कसा असावा आणि तो कसा जपावा;अशी समाजाविषयी असणारी तळमळ आणि त्यातून निर्माण झालेला हा कळवळा.

बुडते हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणूनिया ||

नाथ बाबांचा हाच कळवळा आपणा सर्वांपर्यंत पोहोचावा त्यातून आपल्या सगळ्यांचं कल्याण होऊन भगवत प्राप्ती व्हावी हीच ईच्छा
Read more