Hypno in Marathi icon

Hypno in Marathi

1.0.4

First Marathi App for Hypnotism !!!!

App Information

Version
Update
Dec 13, 2017
Developer
Category
Google Play ID
Installs
5,000+

App Names

App Description
Immerse yourself into our custom created hypnosis sessions, specifically designed to give you a meaningful and restful experience. We have created audios covering every aspect of sleep and relaxation in order to give you a personalized experience catering exactly to your needs

१. गाढ झोप – Deep Relax Sleep
२. संमोहन सूचना निद्रानाशावर उपचार – Hypno Suggestions on Insomnia
३. संमोहन सूचना व्यक्तिमत्व विकास सर्वांसाठी – Hypno Personality Development
४. संमोहन सूचना विद्यार्थ्यांसाठी ( वय ९ ते १२ वर्ष ) – Hypno Suggestions For Students (Age 9 yrs to 12 yrs )
५. संमोहन सूचना विद्यार्थ्यांसाठी ( वय १२ वर्ष च्या पुढील ) – Hypno Suggestions For Students (Age more than 12 yrs)
६. संमोहन सूचना महिलांसाठी (मासिकपाळी विषयक समस्यांसाठी ) – Hypno For Menstruation
७. संमोहन सूचना दारूचे व्यसन सोडण्यासाठी – Hypno Suggestions For Drinking Addiction
८. संमोहन सूचना वजन कमी करण्यासाठी – Hypno Suggestions For Weight loss
९. संमोहन सूचना वजन वाढविण्यासाठी - Hypno Suggestions For Weight gain
------------------------

# या शास्त्रावर व घेत असलेल्या सूचनांवर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवून सकारात्मकतेने ऐका.
# स्वत:चे परीक्षण न करता सूचनांवर मन केंद्रीत करा.
# पुन्हा पुन्हा ऐकून सराव करा.
# रिलॅक्सेशन / स्नायू शिथिलीकरण याचे मनापासून फिलिंग होऊ द्या.
# उंच धोक्याच्या ठिकाणी, वाहन चालवताना, यंत्राजवळ काम करताना ऐकणे धोक्याचे असल्याने टाळावे.
# मोबाइल फ्लाईट मोड वर ठेवावा.
# मध्येच कोणीही व्यत्यय आणून जागे करणार नाही याची काळजी घ्यावी.
Read more